नमस्कार ,
माझ्या चॅनेलच्या माध्यमातून आपण कविता, विद्यार्थी कृती गीते, कृतीयुक्त पाठांचे,वेगवेगळ्या नाटकांचे, इंग्रजी वाचन, विविध खेळ व उपक्रम,भविष्यवेधी शिक्षण आणि अनेक शैक्षणिक व्हिडिओज आपण पाहू शकता.
मी स्वतःशी प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांना रोज काही ना काही देण्याची धडपड करीत असतो. माझी शाळा, माझे विद्यार्थी, माझ्या शाळेचे मैदान, माझं कर्तव्य हाच माझा खरा "परमेश्वर" !!
आपणास माझे विडीओ आवडल्यास चॅनेल ला Subscribe करण्यास विसरु नका.
माझ्या चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏