हिंदू🕉️

ॐ नमः शिवाय 🕉️🤩
जय हिंदू राष्ट्र 🚩🔱
धर्म मतलब आस्था और आस्था कभी बदली नही जाती 🚩
CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ 💪🕉️🚩
छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर अंगातलं सळसळणारे रक्त आणि अंगावरती येणारा काटा…
छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर समोर येतात ते :साडेतीनशे वर्षाच्या जुलमी काळोखाला आपल्या प्रकाशाने मिटवणारा युगपुरुष…
छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर समोर येतात ते: आपल्या डोळ्यातल्या अग्नीने कुकर्मी लोकांना भस्म करणारे महादेव
शिवाजी महाराज म्हणल्यानंतर समोर येते ती शत्रूकडून होणारी स्तुति
छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर डोळ्यासमोर उभे राहतात ते ४००+ गडांचे अधिपती..
छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर समोर उभे राहतात ते भारतीय आरमाराचे जनक…
छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर समोर उभे राहतात ते ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंग चे जनक.. .
छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर समोर येतात ते: मातृभक्त, यशस्वी पुत्र, यशस्वी पती, यशस्वी पिता, उत्कृष्ट अभियंता, यशस्वी व्यावसायिक, धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी……………………………

Sanatani Boy's
Old name of my channel:- _19_february_1630_