Kitchen Queen Recipes

नमस्कार मित्रांनो,

तुम्हा सर्वांचे किचन क्वीन रेसिपीज (Kitchen Queen Recipes)या चैनल मध्ये मनःपूर्वक स्वागत.
मी सुजाता पवार , मला विविध प्रकारचे खाद्यप्रकार तसेच वेगवेगळ्या चवीचे खाद्यसंस्कृती जपायला व जोपासायला आवडते . स्वयंपाक घरामध्ये नवीन काहीतरी मला बनवायला आणि ते चविष्ट कसं बनवायचं यासाठी नेहमी मी उत्साही असते. माझ्या स्वयंपाक घरामध्ये सर्व पदार्थ सोप्या पद्धतीने बनवलेले असतात कमी मसाले वापरून बनवलेले पदार्थही चविष्ट आणि रुचकर बनतात. मी बनवलेले पदार्थ सर्वांना आवडतात.त्यामुळे मी हा यूट्यूब चैनल सुरू केलेला आहे.
या चैनल वर तुम्हाला नाश्त्याचे ,नवीन व झटपट पदार्थ कमी वेळेत, कमी साहित्यात ,कमी तेलामध्ये ,कमी मसाल्यामध्ये ,लहान मुलांच्या आवडीचे, पारंपरिक गणपती स्पेशल ,दिवाळी स्पेशल ,चविष्ट भाज्या , गोड पदार्थ सोप्या पद्धतीने बनवलेले असतात. आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे.प्रोत्साहन देण्यासाठी चैनल ला नक्की Subscribe करा.

For business enquiries and Sponsorship email-
[email protected]