Siddhi Swasti Family

नमस्कार मंडळी,
siddhi swasti family-@siddhiswasti चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो.🙏🌸
आमच्या चॅनेलवर Vlogs सोबतच सण, उत्सव, संस्कृती, व्रतवैकल्ये, आरोग्य, पुजा विधी, धार्मिक ग्रंथ पठण, ज्ञानप्रद व प्रेरणादायी कथा, संत व क्रांतीकारकांच्या कथा, वास्तु शास्त्र, इतिहास, गायन, महत्त्वाच्या घटना, इत्यादी माहिती देणार आहोत.
या चॅनेलवर दिलेली माहिती ही धार्मिक ग्रंथ, प्राचीन व धार्मिक पुस्तके, पंचाग, ऐतिहासिक पुस्तके, वर्तमानपत्र, इंटरनेट यासारख्या स्त्रोतांमधून गोळा केलेली आहे. ही माहिती केवळ मान्यता आणि माहितीवर आधारित आहे.
धार्मिक कार्य करणे व इतर कोणतीही माहिती ग्राह्य धरणे किंवा अंमलात आणणे हा आपापल्या श्रद्धेचा भाग आहे.
या चॅनेलवर दाखविलेली किंवा दिलेली माहिती कोणत्याही क्रियेला आणि कोणत्याही विषयाला मान्यता देत नाही किंवा त्यांची पुष्टी करीत नाही. येथे प्रदान केलेल्या कोणत्याही माहितीचा उपयोग व अंमलबजावणी करण्यापूर्वी आपण या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचा सल्ला अवश्य घ्यावा.
ॐ नमः शिवाय 🙏☘️

My Contact For Business Enquires:
email - [email protected]