Ksagar Career Academy

व्ही. एस. क्षीरसागर तथा के सागर. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रेसर व विद्यार्थिप्रिय लेखक. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, रेव्हेन्यू ऑफिसर, गटविकास अधिकारी वर्ग 1, सरकारी कामगार अधिकारी आदी पदांसाठी आयोगाकडून पात्र वा निवड.

1985 ते 2019 या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी लिहिलेल्या व संस्करित केलेल्या पुस्तकांच्या एकूण आवृत्तींची संख्या 5000 पर्यंत पोहोचलेली. अन विक्री झालेल्या प्रतींना एक कोटीचा टप्पा ओलांडलेला. त्यांच्या अनेक पुस्तकांनी 50 आवृत्त्यांची मर्यादा ओलांडलेली तर काही पुस्तकांनी 80 आवृत्त्यांचा टप्पा पार केलेला.

डॉ.अनिरुद्ध व्ही.क्षीरसागर M.B.B.S M. S. Orthopedics. असिस्टंट प्रोफेसर व ऑर्थोपेडिक सर्जन वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी -पुणे.
ऑर्थोपेडिक्स विषयामधील दोन आंतरराष्ट्रीय निबंध प्रसिद्ध. स्पर्धा परीक्षा भारताचा भूगोल ११ वी आवृत्ती, महाराष्ट्रातील समाज सुधारक, आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक जगाचा इतिहास आदी विद्यार्थिप्रिय संदर्भांचे लेखक. सामाजिक कार्य म्हणून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकरिता शारीरिक, मानसिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून समुपदेशन.