नमस्कार,काव्यखजिना या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्राला साहित्याचा खूप अनमोल असा वारसा लाभलेला आहे. त्यात अनेक साहित्यप्रकार आहेत.
या सर्व साहित्य प्रकारात कविता हा प्रकार खूप सुंदर आहे. कविता थोड्या शब्दात खूप काही सांगून जाते. त्यामुळेच हा प्रकार सर्वांच्या आवडीचा आहे. पण खऱ्या अर्थाने जर या प्रकारातली रुची टिकून आहे ती आपल्याला लाभलेल्या थोर कवी आणि कवयित्रिंमुळे आहे. त्यांनी जो काव्यरूपी खजिना घडवून आपल्याला दिलाय त्यामुळे हा कविता हा प्रकार सतत झगमगता आणि आपल्याला दिपवणारा राहिलाय.
पण आजच्या धकाधकीच्या जीवनात या कविता वाचायला वेळ नाही त्यामुळे त्यांच्याशी आपला सहवास कमी झाला आहे आणि या गोष्टींचा तुमच्या सल जाणवत असेल. पण यापुढे असं होणार नाही. तुम्हाला वाचायला वेळ मिळत नाहीय पण कविता ऐकू तर शकता. म्हणूनचं मी माझ्या सारख्या अश्या अनेक काव्याप्रेमिंसाठी हा काव्यखजिना घेऊन आलेय.आता तुम्हाला आवडणाऱ्या कविता ऐकून त्यांचा आनंद मिळावा आणि त्यासाठी माझे काव्यखजिना हे चॅनेल लाईक शेअर आणि subscribe करा . तसेच तुमचे काही suggestion astil तेही कळवा.