Travel | Explore | Adventure | Wildlife with Umakant
नमस्कार मित्रांनो,
आपल्या सर्वांनाच भटकंतीची आवड असते, विविध नवीन भाग explore करणे कोणाला नाही आवडणार ? परंतु तुमच्या सोबत मला माहितगार सहयोगी म्हणून यायला आवडेल. पण नेमकं जायचे कुठे ? काय पाहायचे ? कुठे राहायचे ? तिथला इतिहास ? भूगोल ? संस्कृती, परंपरा ? या सर्व गोष्टींची जोड जर मिळाली तर अजूनच जास्त धमाल येते म्हणूनच आपल्या सोबत मी उमाकांत तुमच्या सोबतीला येतो आपल्या youtube चॅनलच्या माध्यमातून तुमच्या नवीन ट्रेकला...
चॅनलला Subscribe आणि Share करायला विसरू नका..
आमच्या सह्याद्री परिवारासोबत कायमचे जोडले गेल्याबद्दल धन्यवाद..
"By profession Banker, By nature pure Gypsy".
Author of Book - Devraai, Sacred Grove's. (Atharva Publication 2012)
Please SUBSCRIBE for more traveling, adventurous, action and historical, hidden mysterious videos..
Facebook - https://www.facebook.com/umakant.chavan.90
Insta - https://www.instagram.com/invites/contact/?i=1vtzhe0tp2stg&utm_content=w4zrd5
-umakant_chavan_official