मराठेशाही-प्रवीण भोसले

नमस्कार इतिहासमित्रांनो,
मराठेशाही प्रवीण भोसले हे आपले चॅनल आपल्या महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासाला वाहिलेले आहे. शिवरायांच्या स्वराज्याचा आणि त्यानंतर भारतभर पसरलेल्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ आणि केवळ अद्वितीय आहे. जगाच्या इतिहासात आपल्या या इतिहासाला तोडच नाही. याच अभिमानास्पद इतिहासाचे अनेक अज्ञात पैलू या चॅनलवर उलगडले जातात. पराक्रमी स्वराज्यवीरांच्या शौर्यगाथा आणि अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना इथे पुराव्यानिशी सादर केल्या जातात. इतिहासातील न सुटलेली कोडी आणि वादग्रस्त घटनांची खरी उत्तरे पुराव्यानिशी देणारे हे चॅनल खास तुमच्यासाठीच आहे.

#Marathyanchi_Dharateerthe
#Pravin_Bhosale
#मराठ्यांची_धारातीर्थे
#प्रविण_भोसले