कृषी कल्याण.Krushi Kalyan

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आमच्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेती संबंधित योजना पिक विमा, नुकसान भरपाई, आपल्या शेतातील पिकावरील कीड रोग नियंत्रण, हळद पिकाचे व्यवस्थापन, इत्यादी सर्व शेती संबंधित योजना आणि आपल्या शेती पिकाचे नियोजन आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी खरी माहिती आहे तीच शेतकऱ्यांना आम्ही देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो आहेत यामध्ये कुठलीही खोटी माहिती आमच्या चॅनलवर तुम्हाला आढळून येणार नाही.
धन्यवाद.
कृषी कल्याण.Krushi Kalyan

आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करा जेणेकरून असे शेतीसंबंधीत नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल.

Links

Moj - dnyaneshwar Sawandkar

Sharechat. dnyaneshwar Sawandkar

Instagram. D s sawandkar