Kitchen Wali Story

*Delicious, easy & budget friendly* recipes 🥗🍨 for busy weeknights, beginners, parents, .👩‍🍼👨‍👩‍👧‍👧
*Simple cooking, big flavour!* 😋 👌
new recipes on every day

🥘 "मराठी संस्कृतीची चव आणि आधुनिकतेचा स्पर्श – आमच्या किचनमधून तुमच्या स्वयंपाकघरात!"
✨ "फक्त पोट भरणं नाही, मनही तृप्त करणाऱ्या रेसिपी

इथे तुम्हाला रोजच्या जेवणासाठी सोप्या, चविष्ट आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीजपासून ते खास सण-समारंभासाठीच्या पारंपरिक पदार्थांपर्यंत सगळं काही पाहायला मिळेल.

आमचं उद्दिष्ट आहे – स्वयंपाकाला एक आनंददायी अनुभव बनवणं.
👉 शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या रेसिपीज
👉 पारंपरिक मराठी पदार्थ
👉 सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्याने बनवता येणाऱ्या रेसिपीज

👩‍🍳 चला तर मग, एकत्र येऊन स्वयंपाकघरातल्या या स्वादिष्ट प्रवासाला सुरुवात करूया!

Facebook link👉
https://www.facebook.com/rasika.marne

Instagram 👉
https://www.instagram.com/kitchenwali_story?igsh=MXFnZGo0YnNtNWxqeA==

youtube👉
https://www.youtube.com/@kitchen_wali_story



plz support ❣️ LIKE, SHARE, & SUBSCRIBE ❣️

joined youtube: 20 May 2025