शेतकरी आणि विक्रेते बंधुनो आम्ही मागील 25 वर्षापासून शेतिमधे विवीध प्रयोग करत असतो, त्याचप्रमाणे टिश्यू कल्चर, बायोफर्टीलायझर, बायो फंगीसाईड्स, मायक्रोन्युट्रीन्ट, पी. जी. आर, भुसुधारके इत्यादी उत्पादनाचा आणि वापराचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही सतत शेतकऱ्यांच्या संपर्कात असतो. आमची सर्व उत्पादने त्याच्या वापर तसेच पिक उत्पादनाच्या विविध पद्धती तसेच आमचे शेतितील विविध प्रयोग यांची शेतकऱ्यांना ओळख व्हावी व शेती मधील विविध समस्यावर चर्चा करावी या उद्देशाने आम्ही हे चॅनेल सुरू करत आहोत. तरी आपणास विनंती की जास्तीत जास्त संख्येने आमचे वसंत बायोटेक युट्युब चॅनेलला प्रतिसाद द्यावा.
धन्यवाद..!
आधिक माहितीकरिता संपर्क:- +91 9822466902