कपिलवस्तु मध्ये आपणा सर्वांचं मना पासून स्वागत आहे,
मी हे चैनल केवळ आणि केवळ आपणा सर्वांना Motivation आणि Inspiration मिळावं ह्या कारणास्तव बनवलं आहे. जगातील विविध ठिकाणी कोप-या कोप-यातअश्या अनेक कथा आणि अनुभवं दडून बसलेले आहेत जे आपल्याला हल्लीच्या बिकट काळात जीवन आनंद आणि समाधानी मार्गाने कसे जगावे हे शिकवून जातात. आणि त्याच कथा आणि अनुभवं मी तुमच्या समोर ह्या चैनल च्या माध्यमाने मृदु आवाज आणि मधुर पार्श्वसंगीच्या मदतीने मांडण्याचा एक छोटा सा प्रयत्न करतोय. आशा आहे आपणा सर्वांना माझा हा उपक्रम नक्कीच आवडेल. असे असल्यास Kapilvastu ला नक्की Subscribe करा आणि ह्या रचनात्मक प्रवासाचा आनंद घ्या.
धन्यवाद,
कपिलवस्तु.
Welcome to Kapilvastu,
I created this channel solely for the purpose of motivation and inspiration for all of us. There are so many stories and experiences in different parts of the world that teach us how to live a happy and contented life in these difficult times.
Thanks.