Seema's Corner

नमस्कार,
Seema's Corner या माझ्या youtube
चैनेल च्या माध्यमातून मी आपले सण-वार,उत्सव,परंपरा या सर्वांची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे...
माझ्या या चैनल चा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून फक्त आपला सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचवणे हाच आहे...
माझ्या या प्रयत्नांमध्ये आपणा सर्वांचे सहकार्य मिळावे हिच आपेक्षा.
धन्यवाद🙏🙏

Please do like,share subscribe channel!!

As a youtuber since July 2020

Business Email : [email protected]