नमस्कार शेतकरी मित्रांनो,
मी अक्षय दिवेकर (B.SC AGRI). रविराज ऍग्रो या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून शेती विषयक नवनवीन व्हिडिओ , नवनवीन माहिती या ठिकाणी देत आहे. शेती करत असताना रविराज ऍग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्कीच या नवनवीन माहितीचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल
व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांनाही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
Business email:- [email protected]