जय शिवराय 🚩
नमस्कार🙏
आम्ही दगडांपासून सुंदर,पारंपरिक मूर्ती तयार करतो.आमच्या कलाकृतींमध्ये वास्तुशास्त्र आणि मराठी परंपरेचा अनोखा संगम आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर प्रेरित होऊन,आम्ही मराठी धर्म आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करतो.
नवीनतम मूर्ती निर्माण प्रक्रियेचे व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा
मूर्तींसह मराठी संस्कृती,छत्रपती शिवाजी महाराज,आणि धार्मिक स्थळांचीही माहिती येथे पाहा
धन्यवाद तुमचा वेळ काढून pageला भेट दिल्या बद्दल🙏
काळूबाई मुर्ती भांडार,काले(गावात)
●शिल्पकार:
श्री.महेंद्र बाळकृष्ण देसाई A.T.D.
मोबा.📞7558671061,9922811891
श्री.अनिल बाळकृष्ण देसाई
मोबा.📞9921443259
आमच्याकडे देव-देवतांच्या मुर्ती,काळ्या पाषाणात स्मृती चिन्हे,पुतळे,समाधी,तुळशीवृंदावन,पींड,नंदी,कलात्मक स्वरुपात संगमरवर मुर्ती व मुर्तीला वज्रलेप करुन मिळेल
Kalubai Murti Bhandar offers handcrafted black stone idols of deities, samadhi, tulshivrindavan, pind, nandi, and traditional sculptures, along with devotional videos and cultural stories.
📩 [email protected]