कोकण उत्सव LIVE

🙏 कोकण उत्सव LIVE या आमच्या चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत.
आम्ही आमच्या चॅनलवर कोकणातील पारंपारिक पद्धतीने चालणारे रीतिरिवाज तसेच भजनी कलाकारांची भजने,नाटयरसिकांसाठी नाटकं,तसेच लुप्त पावत चाललेल्या काही परंपरा,कोकणातील काही कलाकारांच्या कला तुमच्या समोर सादर करणार आहोत,तसेच मुलांच्या कलागुणाना वाव देणयासाठ नव नविन उपक्रम घेणार आहोत.विविध स्पर्धेंच आयोजन करणार आहोत.
आम्ही तुम्हाला विश्वास देतो आम्ही आमच्या चॅनलवर कोणतेही आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणार नाही.🙏