Shobhas Kitchen healthy food

youtube.com/@ShobhasKitchen-gi3kh

नमस्कार🙏
मी शोभा,
शोभाज किचन हेल्दी फूड चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे . हा एक कुकिंग चॅनेल आहे. अनेक पदार्थ घरगुती पद्धतीने शिकवले जातात या चैनलवर पारंपारिक, आधुनिक व्हेज व नॉनव्हेज रेसिपीज शिकवले जातात . पदार्थ शिकवताना अनेक टिप्स दिल्या जातात. दिवाळीचे पदार्थ पारंपारिक सण समारंभ रोजच्या जेवणातील भाज्या, आमटी, वेगवेगळ्या वड्या, रेसिपीज पहायला मिळतील. तसेच प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने कसा साजरा करायचा त्यामागील शास्त्र त्याचे महत्व सांगितले जाते
रेसिपी मध्ये वापरले जाणारे प्रमाण अचूक असते त्यामुळे प्रत्येक पदार्थ प्रमाणबद्ध आणि खात्रीशीर बनणारा असतो.
नवशिके,गृहिणी, मुलं-मुली अचूक स्वयंपाक बनवू शकतात. पदार्थ जास्तीत जास्त आरोग्यपूर्ण बनवण्याकडे कल असतो. मग वाट कसली बघताय? चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन रेसिपीचा आनंद घ्या.

For collaboration enquiries & sponsorship
Email id- [email protected]


https://www.instagram.com/shobhaskitchenheathyfood

https://www.facebook.com/profile.php?id=100094045939524&mibextid=2JQ9o