JAYSHREE DESHMUKH

dream to make 100k youtube family✨😍💪

मनापासून ठरवलं की मनासारखं घडतं..!

||🙏🌺..श्री स्वामी समर्थ..🌺🙏||

वेळ अशी आणनार की लोक सुद्धा विचार करणार की याला नक्की साथ कोणाची भेटली..!🤔🤷‍♀️💪🙏

हारणार नाही हे वचन आहे स्वतःशी
प्रयत्न करत राहा एका दिवसात यश कुणाच्याच पायाशी येत नाही आणि प्रयत्न करत असतांना खचून जायचं नाही सगळ्यात आधी ही गोष्ट स्वतःच्या मनाला सांगायची..!!💪🥰

स्वामी आयुष्यात बाकी काही नको फक्त जे माझ आहे ते माझच राहूदया..!!🥺🙏


वडीलांपेक्षा महत्वाचं काही नाही आणि आईपेक्षा मोठं कोणीच नाही..!!🎯💪💞🥰🙏

🤷‍♀️💪🙏कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातचं जिंकण्याची आणि लढण्याची धमक असते..!!
**********************************

वडिलांशिवाय जीवन म्हणजे देवाशिवाय मंदीर..!!🙏

**********************************

आईच्या कष्टाची जाणीव आहे म्हणून तर आज मनात मोठं होण्याची जिद्द आहे💪..!!