Supriya Shivgunde

नमस्कार...😊🙏
या माझ्या शैक्षणिक चॅनेलवर आपण इयत्ता पहिली ते आठवीसाठी शालोपयोगी उपयुक्त व्हिडिओ पाहू शकाल... माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अॅक्टिव्हिटीज, शैक्षणिक साहित्य निर्मिती, कार्यानुभव वस्तुनिर्मिती, शालेय विद्यार्थ्यांना काढता येतील अशी साधी- सोपी चित्रे, शालेय विविध कार्यक्रमांसाठी काढता येतील अशा सुंदर रांगोळ्या, पाठ्यपुस्तकावर आधारित व्हिडिओ, इयत्तेनुसार कवितांचे व्हिडिओज आपणास इथे भेटतील... धन्यवाद 🙏