Aala Maharaja

🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

नमस्कार,
आपल्या "आला महाराजा" ह्या चॅनेल वर मी सुभाष मारुती नार्वेकर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करत आहे. 🙏🏻

मित्रांनो या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला महाराष्ट्र तसेच प्रामुख्याने कोकणातील सण-उत्सव, रीती परंपरा, खाद्यसंस्कृती, पर्यटन स्थळ, प्रवास, व्यवसाय, उद्योग या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याकडे नेहमीच माझा कल असतो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा.

तुम्ही आतापर्यंत "आला महाराजा" या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये ऑल नोटिफिकेशन ला क्लिक करा जेणेकरून माझे नवं-नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील.

🌸अशक्य ही शक्य करतील स्वामी...!🌸

धन्यवाद 🙏🏻