Edu Parv

'एज्यु पर्व' यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे.शिक्षणातील अवघड संकल्पना सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यांना यातील शैक्षणिक व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरतील.विविध आकृत्या,ॲनिमेटेड टेक्स्ट असल्याने शिकण्याची प्रक्रिया जटील न होता अतिशय सुलभ होते.दृश्य स्वरुपातील माध्यमामुळे शैक्षणिक घटक चिरकाल स्मरणात राहतात.
Welcome to the 'Edu Parv' YouTube channel. This is an attempt to convey the difficult concepts of education to the students in simple language. The educational videos will definitely be useful for the teachers, parents and students. Educational elements are remembered forever because of the medium of form.