S for Swapnil

नमस्कार मित्रांनो
नाव माझं स्वप्निल, एक नवीन दिवस एक नवीन सुरुवात. या चॅनल वर तुम्हाला अपरिचित इतिहास, राजकीय दृष्टिकोन, काही प्रबोधनकारी विचार तसेच जनजागृती करणारे व्हिडिओ पाहायला मिळतील, तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका...🙏