Sachin Gaikwad

शिक्षण विभाग,शैक्षणिक व्हिडिओ,शैक्षणिक तांत्रिक माहितीचे व्हिडिओ, शिक्षण विभागाशी निगडित सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा.
शिक्षक मित्रांनो जिल्हा परिषद मधील सर्वच माहिती ही ऑनलाईन पद्धतीने होत आहे त्यासाठी बाहेर अनेक बांधवांना बाहेर माहिती भरण्यासाठी त्यांची किंमत मोजावी लागते अशा बांधवांना मदत होण्यासाठी त्यांना technosavvy तंत्रसाक्षर बनवण्याची चळवळ (तंत्रज्ञानांचे शिक्षणपर्व ) बनवण्यासाठी एक प्रयत्न म्हणून व्हिडिओ निर्मिती करत आहे. कृपया अशा माहिती पूर्ण चॅनेल ला subscribe करून माहिती मिळवा व इतरांनाही शिकवा.