YRG Marathi

नमस्कार मित्रानो
YRG Marathi या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रानो, योजना भरपूर असतात पण त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही, यामुळे आपण बर्याच योजना व लाभापासून वंचित राहत असतो. अशा योजना व चालू घडामोडी जे महिला, पुरुष, शेतकरी, कामगार व बेरोजगार तरुणांसाठी उपयुक्त असतात ते आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी काम या चॅनलच्या माध्यमातून केले जाईल.
करिता चॅनलला सबस्क्राईब करा व कॅमेंट बाॅक्समध्ये आपले मत प्रकट करा जेणेकरून उत्तम माहिती आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी मदत होईल.
जय शिवराय...🙏🙏🙏

For Business and Sponsorship
[email protected]