1. *भारतातील जातिव्यवस्था नष्ट करणे म्हणजेच भारत बौद्धमय करणे हे आंबेडकरी चळवळीचे सर्वोच्च धेय्य आहे*
2. *येणाऱ्या १५ वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये बौद्ध धम्माची लाट पसरणार अर्थात ब्राह्मण सुद्धा बौद्ध धम्माची दीक्षाची घेतील त्यांना शेवटचे लोक ठरू द्या*
.........आधुनिक बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर ,१३ ऑक्टोम्बर १९५६ ,नागपुर येथे पत्रकारांना उत्तर देताना
#bouddha_sangharsh_samiti@maharashtra