वरळी कोळीवाडा, मुंबई.
गर्व आहे मी कोळी असल्याचा.
.
.
नमस्कार मंडळी मी स्नेहा काळोख. मी कोळी आहे आणि मी तुम्हाला कोळी जेवणाच्या रेसिपीज दाखवणार आहे. तर तुम्हाला आवडल्यास माझा चॅनेल la subscribe करा. मी तुम्हाला अजून नवीन नवीन विडिओ share करणार.
.
.
दर्यावरी आमची डोळे होरी घेऊन माशाचा डोली न आम्ही हाव जातींचे कोळी.