Making of delicious dishes and learn how to make it with me .
नमस्कार
आपला आस्वाद मध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपला आस्वाद हे मराठी चॅनेल असून ह्यात तुम्हांला पारंपारिक आणि नवनवीन प्रकारच्या रेसिपी पाहायला मिळतील आणि त्या रेसिपी कशा सोप्या पद्धतीने बनवता येतील त्या मी दाखवण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यासोबत मी तुम्हांला भारतीय संस्कृतीशी निगडीत उपक्रम आणि महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांचे व्हिडिओ दाखविणार आहे तर आपला आस्वादला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओचा आस्वाद घ्या.
Channel Start Date : 2nd August 2020