आवड गणिताची

जय शिवराय,
मी संध्या स्वागत करते माझ्या you tube channel ज्याचे नाव आहे "आवड गणिताची". मी मास्टर in सायन्स केलेलं आहे. मी प्रायव्हेट tution घेते. अगदी तिसरी ते बारावी पर्यंत गणित हा विषय शिकवते. मला 16 वर्षाचा अनुभव आहे. मी मराठी, सेमी आणि इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवते.मला शिकवताना जो काही अनुभव मिळाले त्यातून मुलांना काय शिकवले पाहिजे ,त्यांना गणिताची कशी आवड निर्माण होईल हे पाहीन.त्यांना सोप्या ट्रिक्स शिकवीन ज्या त्यांना उपयोगी पडतील.आणि स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या maths मधील सगळ्या ट्रिक्स इथे तुम्हाला मिळतील....


माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा .
Thanku❤️

For business use email id:-
[email protected]