महिमा साधू संतांचा

"महिमा साधू संतांचा" 🚩 हा एक भक्तिमय आणि सांस्कृतिक वारसा जपणारा YouTube चॅनल आहे, जो महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा आणि पखवाज वादन आणि गायन यांचा महिमा संपूर्ण जगासमोर मांडण्यासाठी समर्पित आहे.

या चॅनेल द्वारे आम्ही संत साहित्य, अभंग, कीर्तन, प्रवचन आणि पारंपरिक संगीत यांचा संगम करून प्रेक्षकांना एक अनोखी आध्यात्मिक अनुभूती देण्याचा प्रयत्न करतो.

या चॅनेलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
मराठी कीर्तन परंपरेतील अमूल्य रत्न
पखवाज वादनाची अनोखी लय आणि ताल
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांचे अभंग
भक्तिर सपूर्ण गवळणी, भारुड आणि हरिपाठ


🚩या आपल्या youtube channel सबक्राईब करा, व video आवडल्यास जरुर like व share करायला विसरू नका🙏🏻