नमस्कार मी सुवर्णा..
माझ्या नवीन चॅनेल वर तुमचे मनापासुन स्वागत आहे. 14 जुलै 2022 ला गजानन महाराजांचे पारायण आणि नैवेद्य हा पहिला व्हिडिओ मी पोस्ट केला होता. आणि तिथूनच माझ्या यूट्यूब चैनल चा प्रवास सुरू झाला. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला म्हणून ४ जुलै २०२३ ला माझे १०,००० subscriber complete झाले.. मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे असेच सदैव माझ्या पाठीशी उभे रहा आणि माझे चैनल ला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा..