नमस्कार 🙏 मी अरविंद बेंडगा, "Arvind Bendga Youtube Vala" चॅनलवर तुमचे स्वागत आहे.
येथे तुम्हाला पालघर जिल्हा व महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, स्थानिक न्यूज, सामाजिक प्रश्न, आदिवासी हक्क, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण भागाची खरी ओळख मिळेल.
माझे ध्येय – सत्य माहिती पोहोचवणे, सामाजिक प्रश्न उभे करणे, प्रशासनापर्यंत लोकांचा आवाज पोहोचवणे आणि गावचा इतिहास, परंपरा व रहस्ये जगासमोर मांडणे.
येथे तुम्हाला मिळतील:
स्थानिक न्यूज रिपोर्ट्स
सामाजिक व ग्रामीण समस्या
पर्यटन स्थळांची माहिती
शिक्षण व आरोग्याशी संबंधित मुद्दे
गावातील परंपरा, कथा आणि रहस्ये
हा चॅनल केवळ मनोरंजनासाठी नाही, तर सामाजिक बदल आणि खरी पत्रकारिता यासाठी आहे.
तुमचा सबस्क्राइब म्हणजे तुमचा आवाज अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे.
हा चॅनल केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर सामाजिक बदल आणि खरी न्यूज रिपोर्टिंगसाठी आहे.
📞 7798185755 | 📧 [email protected]
#Arvind_Bendga_Vlogs
#Arvind_Bendga_Youtube_Vala
#ArvindbendgaNews
#PalgharDistrictNews
#GavthiVlogs
#GavthiNews
#MarathiNews
For Business Enquiries :- [email protected]