नमस्कार.... आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि शुभेच्छांमुळे आम्ही "रान" नावाचा एक युट्युब चैनल प्रक्षेपित करीत आहोत. निवडक दर्जेदार कथा आणि कवितांचा मनमुराद आस्वाद घेता यावा म्हणून एक छोटासा प्रयत्न...
एखादी कथा किंवा कविता आवडली तर त्याचे श्रेय त्या लेखकाला किंवा कवीलाच असेल... मग मात्र like, share आणि subscribe करायला विसरु नका. Comment box मध्ये जे मनात तत्पर येईल ते लगेच लिहा...
चला तर मग सहर्ष, सविनय सादर करित आहोत...
*रान.. कथा, कविता अन् साहित्य..*