Savita's Smart Recipe

नमस्कार मंडळी
मि सविता उमेश मंगर तुम्हा सर्वांचे Savita, s Smart Recipe या यूट्यूबचैनल मधे स्वागत करीत आहे. या चैनल वर पारंपरिक, नवनवीन ,हेल्दी पदार्थ जे सगडयानाच आवडतील ते ही अगदी साधी सोपी पद्धतीने सर्व पदार्थ बघणार आहात.
त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा ,प्रोत्साहन मदत करेल . त्यासाठी माझ्या चैनल ला सब्सक्राइब कराव लागेल आणि बेल आयकन प्रेस कराव लागेल त्या नंतरच मि अपलोड केलेल्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहचतील नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर कृपया भरभरूण प्रोत्साहन आणि सपोर्ट करा.

चैनल चि सुरवात 2022 मध्ये नंतर काही कारणास्तव ब्रेक घेतला
आता नव्याने सुरवात.
३० नोव्हेंबर 2024चॅनल ची सुरवात
आमच्या मेहनतीला तुमचा सपोर्ट असू दया तुमचे आर्शीवाद आमच्या पाठीशी राहील अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते

Please Subscribe Like Share Comment My Chanle

Thank you🙏🙏