Angat Pangat (Cook with Pradnya)

नमस्कार..🙏
मी प्रज्ञा..अंगत पंगत या माझ्या YouTube channel वर तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. या चॅनेल द्वारे मी तुमच्या सोबत रोजच्या जेवणातल्या साध्या,सोप्या अगदी सगळ्यांना करता येतील अशा veg/ nonveg रेसिपीज शेअर करते.
माझी आई,आजी आणि सासूबाईंच्या सहवासातून शिकलेल्या त्यांच्या हातच्या अस्सल महाराष्ट्रीयन, पारंपारिक पदार्थ या चॅनेल द्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न. विशेष म्हणजे या सगळ्या रेसिपीज घरच्या साहित्यात होणाऱ्या आणि खूप साऱ्या टिप्स युक्त आहेत...!
आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन मिळण्यास खूप मदत करणार आहे. तर मग वाट कशाची पाहताय..या चॅनेल ला subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या..
धन्यवाद...!

https://www.youtube.com/c/AngatPangatCookwithPradnya