export import bhagavat

जगभरात उद्योग धंदे करताना आयात निर्यात त्यातला एक भाग आहे. बघितलं तर ज्याला फिरायचे आवड आहे आणि त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांमध्ये नवीन गोष्टी काय होत आहेत त्याची माहिती त्याला मिळवण्याची आवड आहे अर्थातच त्यांच्यासाठीच हा एक्सपोर्ट इम्पोर्ट export import सारखा व्यवसाय उत्तम आहे. जगभराची माहिती मिळवत असताना आणि अर्थशास्त्राची त्याच अनुसार बँकेची आणि जगात कोणत्या पद्धतीने नवीन नवीन उद्योगधंदे येत आहेत त्याची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी एक्स्पोर्ट इम्पोर्ट सारखा व्यवसाय उपयुक्त ठरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीशी निगडित असणारे तसेच उद्योगधंद्याच्या निगडित असणाऱ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या चैनल वरून होणार आहे. निश्चितपणे तुम्हाला एक नवीन माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल.
export import expert.