#Pradipsoundofficial #warkarikirtan
या चॅनेल वर सांप्रदायिक व वारकरी कीर्तनाच्या चौकटीत राहून केलेले किर्तन पाहता येतील...
या चॅनेल च्या माध्यमातून आम्ही वारकरी परंपरा व गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी मांडलेले विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतोय...
प्रदिप साऊंड ने वारकरी शिक्षण संस्था शताब्दी सोहळा आळंदी 2017,जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी सोहळा आळंदी 2020, बारा ज्योतिलिंगीय द्वादशीय किर्तन सोहळा त्र्यंबकेश्वर 2020 या सारख्या अनेक मोठ्या सोहळ्यात ध्वनी सेवा पुरवली आहे.. आपल्या धार्मिक व इतर सोहळ्यासाठी ध्वनी व्यवस्थेसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क साधा....
दररोज नवीन किर्तन ऐकण्यासाठी आत्ताच या चँनेल ला subscribe करा..
सादरकर्ते व ध्वनी व्यवस्था- प्रदिप साऊंड
प्रो पा- श्री दिपक (प्रशांत) पवार