Vishakha's Recipe Marathi

नमस्कार...... मी विशाखा लोके.
या चॅनल वर मी तुमच स्वागत करते. 🙏🏻 हे माझे न्यू यु ट्युब चॅनल आहे .✨ या चॅनल वर मी विविध प्रकाराच्या स्वादिष्ट आणि चविष्ट व्यंजन बनवते. आणि कोकणातल्या प्रसिद्ध आणि चविष्ट व्यंजन तुम्हाला येथे बघायला मिळतील.
तर तुम्ही या मेजवानीच्या प्रवासात माझी साथ द्या,माझ्या ह्या चॅनेल मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रेसीपी सोबत रोजच्या जीवनात उपयोगी येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या टीप्स आणि ट्रिक्स सुद्धा बघायला मिळतील. यासाठी तुमचे सहकार्य व साथ मिळावी ही नम्र विनंती. या चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा🙏🏻✨


Hello I'm Vishakha Loke.
Welcome to my channel 😌❤️
This is my new YouTube channel in which I prepare delicious and mouth-watering recipes for you all. Being konkani girl I would love share my amazing recipes and doing experiment on new mouth smacking dishes.
Be a part with me on this food journey 😋❤️
Do like,share, comment,and subscribe to my channel ❤️✨🙏🏻