माझं नाव स्वप्नजा आहे. धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्या गावात मी राहते. मी एक डीएड पदवीधारक आहे. काही कारणास्तव मी जॉब करू शकले नाही. पण स्वतःच्या पायावर उभ राहण माझं स्वप्न होतं, मला स्वतःची एक ओळख निर्माण करायची होती. घरचं सर्व काम मुले बघत कुकिंगची आवड असल्यामुळे मी हे कुकिंग चॅनल चालू केले आहे.
साध्या सोप्या पद्धतीने जेवण बनवणे आणि् सर्वांना खाऊ घालणं मला आवडतं. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच समाधान पाहून खूप आनंद होतो.
तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपी आवडल्या तर एक लाईक नक्की करा. तुमच एक लाईक माझ्या स्वप्नांसाठी टाकलेले एक पुढचं पाऊल असेल. त्यामुळे नक्की सपोर्ट करा. तुमच्याच मुळे मला माझी एक नवीन ओळख मी स्वतःला करून देईल.
Join_2 June 2023