अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन 🙏
तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी सेवा परिवारात मनापासून स्वागत आहे.
मी एक छोटा स्वामी सेवेकरी आहे, आपल्या परिवारात जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडावे हीच स्वामी चरणी प्रार्थना🙏
ह्या चॅनेल वर सर्व धार्मिक माहीती, सण, वार, व्रत वैकल्य, वास्तु टिप्स आणि आरोग्य विषयी माहिती दिल्या जाईल
तसेच आयुष्यातील सुख, दुःख, स्वामी सेवा तुमच्या सोबत सांगायला आवडेल.
धन्यवाद.