खान्देशी खाद्य संस्कृती खुप पुरातन आहे. यामधे वांग्याचे भरीत, शेवभाजी, वरण बट्टी मिर्चिची भाजी असे कितीतरी पदार्थ समाविष्ट आहेत . खान्देश मधे चविला फार महत्व दिले जाते. ती चव या माझ्या यूट्यूब चैनल ने सर्वांसाठी आनलेली आहे.अश्या कितीतरी खान्देशी भाज्या आहेत ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाही त्या भाज्या ,पदार्थ खान्देश बाहेरही माहिती व्हावे त्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न.
माझे हे यूट्यूब चैनल नक्कीच आपल्या पसंतीस पडेल अशी मी आशा बाळगते.
धन्यवाद...!!!!!
🙏🙏🙏
PLZ SUBSCRIBE TO MY CHANNEL FOR NEW VIDEOS
For sponsorship connect on :- [email protected]