MASTER VISHAL SIR 🎯

सर्वांना नमस्कार....
मास्टर विशाल बारबोटे सर या युट्यूब चॅनेल वर सर्वांचे स्वागत. आपला चॅनेल हा विद्यार्थ्यांचे हीत आणि सर्वांना मदत व्हावी या उद्देशाने तयार केला आहे कारण महाराष्ट्र आणि बाहेर आपले सर्व विद्यार्थी आहेत त्यांच्या पर्यंत पोहचता येत नाही यासाठी आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे याचा फायदा आपण करून घेवुया.
सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट मध्ये कुठेही चांगली नोकरी हे सगळ्यांचे स्वप्न असते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य गुरू आणि त्यांचे मार्गदर्शन असणे गरजेचे असते. मी गेले 14 वर्ष माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मारगदर्शन करत आलेलो आहे पण सगळ्यांपर्यंत पोचणे शक्य नाही यासाठी या चॅनेल वरून योग्य मार्गदर्शन करेन. मी एक आंतरराष्ट्रिय पंच व परीक्षक आहे तसे पाहायला गेले तर जवळपास १०+ अधिक पदावर काम करतो. ग्रामीण आणि शहरी तसेच महाराष्ट्र मधील विविध शाळा, महाविद्यालय, विविध संस्था यांना मार्गदर्शन व जवळपास २००+ कॅम्प मोफत देवून सक्षमीकरण करण्याचे योगदान दिले आहे यासाठी माझ्या जील्हाचा मला ३ अवार्ड मिळाले आहेत. धन्यवाद
यासाठी आपण आपल्या चॅनेल ला ससस्क्राईब करा.🙏