नमस्कार शेतकरी बंधूंनो .#माझी शेती यूट्यूब चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे.#mazisheti या यूट्यूब चैनल वर पिकांची लागवडीपासून काढणीपर्यंत माझ्याअनुभवातून माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला जर माहिती आवडली तर चैनल नक्की सबस्क्राईब करा. शेती विषयी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन ला दाबायला विसरू नका. तुम्हाला कुठल्याही पिकाची माहिती हवी असल्यास मला कमेंट मध्ये जरूर कळवा. मी त्या पिकाची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी व्हिडिओद्वारे #mazisheti यूट्यूब चैनल वर उपलब्ध करून देईन. धन्यवाद.#माझी शेती