नमस्कार मित्रांनो,
मी मिनाक्षी सुधीर तलवारे आणि मी एक ग्रुहिणी आहे. मिनाक्षी तलवारेस् किचन'मध्ये तुमच स्वागत आहे. तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल वर वेगवेगळ्या रेसिपीस् पहायला मिळतील जसे - 👇🏻
🔺सणासुदीच्या दिवसात बनवलेली पुरणपोळी
🔺गोड पदार्थ
🔺दुधापासून बनवलेले पदार्थ
🔺 दिवाळी फराळ
🔺साऊथ इंडियन डिशेस्
🔺 फळांपासून बनवलेल्या रेसिपी
🔺 तसेच आपल्या महाराष्ट्रीयन पध्दतीच्या बनवलेल्या सर्व प्रकारच्या रेसिपीस् पाहायला मिळतील आणि शिकवायला मिळतील, जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल वर नविन असाल, तर माझ्या 👉🏻 युट्यूब चॅनलला🔻सबस्क्राईब करा🔻 (SUBSCRIBE) जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला रेसिपी पहायला मिळतील.
🛑इन्स्टाग्रामवर फॉलो करा : @meenakshitalwareskitchen