Prratima's Autthentic Konkan

My new YouTube Channel Link👇

https://youtube.com/@prratimascloudkitchen?si=Tn6nCN7-5Eknnk1d


प्रतिमाज् ऑथेंटिक कोकण या मराठी फूड चॅनेलमधे आपले स्वागत आहे.
मी प्रतिमा तळेकर, मागील बरेच वर्षांपासून ऑथेंटिक कोकण नावाने हाॅटेल व कॅटरिंगचा व्यवसाय ठाणे येथे करत आहे. प्रतिमाज् ऑथेंटिक कोकण या मराठी फूड चॅनलद्वारे पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण पद्धतीच्या वेज व नाॅनव्हेज रेसिपीज् सोप्या पद्धतीने दाखवणार आहे.
सरळ व सोप्या पद्धतीच्या रेसिपीज् बघण्यासाठी माझ्या चॅनेलला Like, Share & Subscribe करा.
धन्यवाद.