नमस्कार मित्रांनो,
''मी साक्षीदार'' हा मराठी चॅनल सुरू केलेला आहे. या यूट्यूब चॅनलवर विविध प्रकारच्या बातम्या, मनोरंजन, क्रीडा, विनोद आदी अपलोड केल्या जातील. त्या तुम्ही पहाल अशी आशा आहे.आमच्या चॅनलला मित्रांसोबत शेअर करून सबस्क्राईब करा..👍