Description
नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे "हाऊस किचन" या मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत.
या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. या चॅनेलवर आपल्याला चवदार, सोप्या आणि रेस्टॉरंट स्टाईल पदार्थ,घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून सहज कसे बनवतात हे दाखवले जाईल.
"हाऊस किचन"या चॅनेलच उद्दिष्ट आहे, मराठी पदार्थांना जगभरात प्रसिद्ध करणे.आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे..
तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल ला आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.
Hello friends,
Welcome! To the Marathi channel "House Kitchen".
You can enjoy all your traditional Marathi recipes on this channel. This channel will show you how to make tasty, simple and restaurant style dishes, easily made from ingredients available at home. The aim of this channel, "House Kitchen" is to spread Maharashtrian food all over the world.
Your support will always encourage us. please subscribe to this channel.