नमस्कार छंद नामाचा युट्युब चैनल वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत...
छंद नामाचा चैनल हा फक्त मनोरंजनासाठी बनवलेला आहे .सदर कलाकारांच्या मताशी आम्ही सहमत आहोतच आसे नाही .ते विचार त्यांचे वैक्तिक आहे .त्यतून कुणाचे मन दुखविणे हा आमचा उद्देश नाही ..
हा चैनल ग्रामीण भागातील कलाकारांना स्टेज मिळवून देण्यसाठी बनविण्यात आला आहे .