!! एमपीएससी मधील वास्तव, स्पर्धा परीक्षेमधील मधील वास्तव
$ Not only Motivation But Also Reality $
@ प्रवास एमपीएससीचा @
!! विद्यार्थ्यांसाठी बोधकथा !!
वयाच्या साधारण 25 व्या वर्षी पहिली पूर्व परीक्षा
पूर्व परीक्षेमध्ये मिळालेले गुण 20 घरी येऊन विद्यार्थ्याला वाटतं की अभ्यास न करता मला 20 मार्क मिळाले पुढच्या वेळेस मी अभ्यास करून परीक्षा ला जाईल एक वर्ष तो अभ्यास करतो आणि त्याला मार्क्स मिळतात 35
पुढच्या वर्षी 40
नंतर 50
पुढच्या वर्षी55
आणि इथे येऊन तो थांबतो कारण वय जवळपास तीस वर्षे झालेल असत आणि इथून सुरुवात होते एका भयानक जीवन प्रवासाला ..... योग्य मार्गदर्शन तुमच आयुष्य बदलू शकतो.... Subscribe