Sanjeevani Marathi

नमस्कार🙏,

संजीवनी मराठी या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे! येथे आम्ही तुम्हाला आपल्या हिंदू धर्मग्रंथांतील, पुराणांतील आणि शास्त्रांतील कथा आणि विचारांशी जोडण्याचा प्रयत्न करतो. संजीवनी मराठी हे चॅनल मराठी भाषिकांसाठी खास तयार केले आहे, जिथे आपला पौराणिक वारसा समजावून सांगण्याचा आणि त्यातून शिकण्याचा एक आगळा प्रवास सुरू होतो.

या चैनल द्वारे -
*महाभारत
*रामायण
*भगवद्गीता
*उपनिषदं
*पंचतंत्र
पुराणं तसेच विविध आख्यायिका आणि लोककथा तुम्हाला सोप्या भाषेत सादर करण्याचा प्रयत्न करतो.

चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला आवडतील ते व्हिडिओ बघा, लाईक, कमेंट आणि तुमचा मित्र-मैत्रिणींना शेअर करा.

आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता.

जाता जाता चॅनलचे सबस्क्राईब बटन नक्की क्लिक करून जा, म्हणजे नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील.

संपर्कासाठी कृपया मला मेल करा - [email protected]

धन्यवाद 🚩