शेतकरी ऊद्योजक पुत्र Shetkari Udyojak Putra

नमस्कार... शेतकरी बंधु-भगिनींनो & युवा ऊद्योजक मित्रांनो...मी आहे सचिन पवार

🐥🐣🐓पवार ऍग्रो फार्म 🐥🐣🐓

मध्ये आपले स्वागत आहे अंडी उबवणी यंत्र म्हणजे न कोंबडी बसवता आपण पिल्लं काढु शकतो. म्हणजेच "इंनक्युबेटर" कसे तयार करायचे व त्यात अंडे कसे ठेवायचे. इनक्युबेटर मधून निघालेल्या पिल्ल्यांच्ये संगोपन कसे करायचे. गावरान कुकुटपालन कमीत कमी खर्चात कसे करायचे व शेतातील वेगवेगळे प्रयोग याचे व्हिडिओ तुम्ही बघु शकता. ।। शेतकरी ऊद्योजक पुत्र ।। या आमच्या You Tub Channel वरती व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वरती क्लीक करा.

You Tub Link.......
https://youtube.com/@Sa8390

insta gram account...

sachin_pawar_96_k